Donated By : Eknath R Khopade M-9320414205
भाषा निवडा: मराठी | English

श्री पदमावती देवीच्या कृपेने

श्री पदमावती देवी देवस्थान ट्रस्ट, नाटंबी हे ता. भोर, जि. पुणे येथील एक धार्मिक व सामाजिक कार्य करणारे विश्वस्त मंडळ आहे. देवीच्या कृपेने परिसरातील भाविकांची सेवा करणे व सामाजिक उपक्रम राबवणे हे ट्रस्टचे मुख्य उद्दिष्ट आहे.

देणगी द्या अधिक वाचा

कार्यक्रम

नवरात्री महोत्सव
दरवर्षीप्रमाणे यंदाही मंदिरात नवरात्री महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जाईल.

अधिक वाचा →

सामाजिक कार्य

ट्रस्टच्या वतीने आरोग्य शिबिरे, शिक्षण सहाय्य, अन्नदान व इतर सामाजिक उपक्रम राबवले जातात.

अधिक वाचा →

भाविक — देणगीदार यादी

सर्वप्रथम देणगी देणारे व्हा!

देणगी द्या →