श्री पदमावती देवीच्या कृपेने
श्री पदमावती देवी देवस्थान ट्रस्ट, नाटंबी हे ता. भोर, जि. पुणे येथील एक धार्मिक व सामाजिक कार्य करणारे विश्वस्त मंडळ आहे. देवीच्या कृपेने परिसरातील भाविकांची सेवा करणे व सामाजिक उपक्रम राबवणे हे ट्रस्टचे मुख्य उद्दिष्ट आहे.
देणगी द्या अधिक वाचाकार्यक्रम
नवरात्री महोत्सव
दरवर्षीप्रमाणे यंदाही मंदिरात नवरात्री महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जाईल.
सामाजिक कार्य
ट्रस्टच्या वतीने आरोग्य शिबिरे, शिक्षण सहाय्य, अन्नदान व इतर सामाजिक उपक्रम राबवले जातात.
अधिक वाचा →