Donated By : Eknath R Khopade M-9320414205
भाषा निवडा: मराठी | English

श्री पदमावती देवी

श्री पदमावती देवी ही नाटंबी गावाची ग्रामदेवता असून शेकडो वर्षांपासून भाविकांची श्रद्धास्थान आहे. देवीच्या कृपेने परिसरातील गावांना सुख, समृद्धी व शांती लाभते अशी भाविकांची श्रद्धा आहे.